महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) अंतर्गत १५७ पदांसाठी भरती जाहीर | MPSC BHARTI २०२३

MPSC BHARTI 2023 : The Maharashtra Public Service Commission has announced 147 vacancies for varies position and inviting Online applications from eligible candidates. The last date for submitting applications is May 2, 2023. The official website of , Maharashtra Public Service Commission (MPSC) is www.mpsc.gov.in , where interested candidates can find additional information about the eligibility criteria and application process.

MPSC BHARTI २०२३
MPSC BHARTI २०२३

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (Maharashtra Public Service Commission) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या एकूण १५७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची प्रक्रिया ही पूर्ण पणे ऑनलाईन आहे. अर्ज दाखल करणे १० एप्रिल पासून सुरु झाले आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २ मे २०२३ अशी आहे, सविस्तर माहिती करता जाहिरात पहा |MPSC BHARTI 2023


एकूण पदे: – १५७ | MPSC BHARTI 2023

  • पदांची नावे : वरिष्ठ भूभौतिकतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, अभिरक्षक, सहायक संचालक, निरीक्षक / अधिक्षक
  • पद संख्या : १५७ पदे( जाहिरात प्रमाणे)
  • शैक्षणिक पात्रता: पदा नुसार
  • नोकरी ठिकाण : महाराष्ट्र ( संपूर्ण)
  • अर्ज पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०२ मे २०२३

MPSC VACANCIES DETAILS:

पदक्रमांकपदांची नावेएकूण जागा
वरिष्ठ भूभौतिकतज्ञ, गट – अ / Senior Geophysicist, Group-A03
वैद्यकीय अधिकारी, गट – अ / Medical Officer, Group-A146
3प्रशासकीय अधिकारी, गट – ब / Administrative Officer, Group-B01
अभिरक्षक, गट – ब / Curator, Group-B01
सहायक संचालक, गट – ब / Assistant Director, Group-B02
6निरीक्षक/ अधिक्षक, गट – ब / 04
MPSC BHARTI 2023
पदांची नावेशैक्षिणिक पात्रता/ EDUCATIONAL QUALIFICATION
वरिष्ठ भूभौतिकतज्ञPossess a post-graduate degree in Geophysics or Applied Geophysics, or Geology or Applied Geology with Physics as one of the optional or subsidiary subjects at B.Sc. and at least one or two papers in Geophysics at Post-Graduate degree or any other qualification declared by the Government to be equivalent thereto
वैद्यकीय अधिकारीPossess an M.B.B.S. degree or any other qualification specified in the first or second schedule to the Indian Medical Council Act, 1956 (102 of 1956)
प्रशासकीय अधिकारीPossess a degree from a statutory University or a qualification recognized by the Government as equivalent thereto
अभिरक्षकPossess a post-graduate degree from a recognized university in relevant field
सहायक संचालकA Master’s degree from a recognized University in at least the second class in History by paper, OR
A Master’s degree from a recognized university in History by thesis
निरीक्षक/ अधिक्षक1. A Bachelor’s Degree in Social Work;
2. A Bachelor’s Degree in Arts, Commerce, Science, Law or Agriculture and a Post-Graduate Diploma in Social Work or Social Welfare Administration or Degree or Diploma in the Education of the Physically handicapped form an Institute recognized under the Rehabilitation Council of India Act, 1992 or Degree in Education; or 3. a Certificate, degree, or Diploma in Special Education for persons with Disabilities from a recognized Institution or any other qualification declared by the Government to the equivalent thereto;
4. A certificate of registration under the Rehabilitation Council of India Act, 1992;
5.Adequate knowledge of Marathi, Hindi, and English languages.

अर्ज शुल्क | MPSC BHARTI 2023

खुला वर्ग (अराखीव)719/- . रु
आर्थिक दुर्बल घटक | मागासवर्गीय | दिव्यांग449/- रु

पदांप्रमाणे वेतनश्रेणी |MPSC BHARTI 2023

पदांची नावेवेतनश्रेणी (PAYSCALE)
वरिष्ठ भूभौतिकतज्ञ57,100 – 1,80,800/- रु
वैद्यकीय अधिकारी 56,100 – 1,77,500/-रु
प्रशासकीय अधिकारी41,800 – 1,32,300/-रु
अभिरक्षक41,800 – 1,32,300/-रु
सहायक संचालक41,800 – 1,32,300/-रु
निरीक्षक/ अधिक्षक41,800 – 1,32,300/-रु
प्रमाणपत्र/ महत्वाचे कागद पत्रेफाईल फॉमेंट
अर्जातील नावाचा पुरावाPDF
वयाचा पुरावाPDF
शैक्षणिक अहर्ता इत्यादी पुरावाPDF
सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा वैध पुरावाPDF
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा वैध पुरावाPDF
वैध नॉन-क्रिमिलायेर प्रमाणपत्रPDF
पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावाPDF
पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावाPDF
अनाथ आरक्षणकरिता पात्र असल्याचा पुरावाPDF
खेळाडू आरक्षणकरिता पात्र असल्याचा पुरावाPDF
अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दु.घ., खेळाडू, दिव्यांग, अनाथ, माजी सैनिक आरक्षणचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्रPDF
एस.एस.सी. नावात बदल झाल्यास पुरावाPDF
लहान कुटुंबाचे प्रतीज्ञापनPDF
विहित नमुन्यातील अनुभव प्रमाणपत्रPDF
राज्य शासकीय कर्मचारी यांच्याकरिता वयोमर्यादेतील सवलतील दावा असल्यास सादर करवयाचे प्रमाणपत्रPDF
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन असून अर्ज करण्याकरिता https://mpsconline.gov.in/candidate या सांकेतिकस्थळावर दाखल करावा.
  • अर्ज पूर्णपणे ऑनलाईन PORTAL च स्वीकारण्यात येतील.
  • अर्ज दाखल करण्यास १० एप्रिल २०२३ पासून सुरुवात होईल.
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही २ मे २०२३ आहे
  • अधिक माहिती साठी www.mpsc.gov.in या वेबसाईटला भेट द्या व जाहिरात सविस्तर वाचा.
पदांची नावेजाहिरात
वरिष्ठ भूभौतिकतज्ञयेथे क्लीक करा
वैद्यकीय अधिकारीयेथे क्लीक करा
प्रशासकीय अधिकारीयेथे क्लीक करा
अभिरक्षकयेथे क्लीक करा
सहायक संचालकयेथे क्लीक करा
निरीक्षक/ अधिक्षकयेथे क्लीक करा
MPSC BHARTI 2023

महाराष्ट्रातील नवनवीन सरकारी व खासगी नोकरी बद्दल जलद अपडेटस मिळवण्या करता खाली दिलेल्या WHATSAPP BUTTON क्लीक करा:

महाराष्ट्रातील नवीन भरती , सरकारी, खासगी नोकरी संदर्भात माहिती आपण मिळवू शकता व आपल्या मित्रांसह share करू शकता ते ही पूर्णपणे मोफत, अश्याच नवनवीन नोकरी संबधित दररोज माहिती मिळवण्या करता Naukrimaster.com ला भेट द्या व share करा, धन्यवाद !!!!


No comments to show.