HAL Recruitment 2023 : The Hindustan Aeronautics Limited has announced 09 vacancies for varies position and inviting Online applications from eligible candidates. The official website of Hindustan Aeronautics Limited ,is www.hal-india.co.in , last date of application is 03 MAY 2023, where interested candidates can find additional information about the eligibility criteria and application process.

HAL Recruitment 2023: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत विविध जागांसाठी 09 पदांची भरती जाहीर केली आहे, अर्ज दाखल करण्याची तारीख ही ०३ मे 2023 असून, पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज करण्याची प्रक्रिया ही पूर्ण पणे ऑनलाइन आहे.अर्ज हा ई- मेलद्वारे दाखल करू शकता, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरच अर्ज दाखल करावे. सविस्तर माहिती करिता संपूर्ण जाहिरात बघा. |
- एकूण रिक्त पदे: 09 जागा
- शैक्षणिक पात्रता: पदा प्रमाणे
- नोकरी ठिकाण : भारत ( संपूर्ण)
- अर्ज पद्धत : ऑनलाइन(online)
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 03 मे 2023
- वेतन मान : 40000/- ते 180000/- रुपये
- Email ID: recruitment.koraput@hal-india.co.in
- मूळ जाहिरात : येथे क्लिक करा
- official site : www.hal-india.co.in
पदांची नावे | पद संख्या |
---|---|
General Duty Medical Officer | 01 |
Sr. Medical Officer/ Medical Superintendent | 01 |
Medical Superintendent | 07 |
पदांची नावे | शैक्षिणिक पात्रता |
---|---|
General Duty Medical Officer | MBBS with 01 year Experience |
Sr. Medical Officer/ Medical Superintendent | MBBS+ Specialization | DNB +Experience |
Medical Superintendent | MBBS+ Specialization | DNB +Experience |
- या भरतीसाठी अर्ज हा ई-मेल द्वारे किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवावे.
- पात्र उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ०३ मे २०२३ आहे
- अर्जतील माहिती किवा कागद पत्रे अपूर्ण असतील तर अर्ज अपात्र ठरवला जाईल.
- अर्ज पूर्णपणे ई-मेल द्वारे व दिलेल्या पत्यावर अर्ज स्वीकारण्यात येतील.
- अधिक माहिती साठी www.hal-india.co.in या वेबसाईटला भेट द्या व जाहिरात सविस्तर वाचा.
महाराष्ट्रातील नवनवीन सरकारी व खासगी नोकरी बद्दल जलद अपडेटस मिळवण्या करता खाली दिलेल्या WHATSAPP BUTTON क्लीक करा:
महाराष्ट्रातील नवीन भरती , सरकारी, खासगी नोकरी संदर्भात माहिती आपण मिळवू शकता व आपल्या मित्रांसह share करू शकता ते ही पूर्णपणे मोफत, अश्याच नवनवीन नोकरी संबधित दररोज माहिती मिळवण्या करता Naukrimaster.com ला भेट द्या व share करा, धन्यवाद !!!!