ASC CENTER RECRUITMENT 2023

ASC CENTER RECRUITMENT 2023 : The ASC CENTER of Indian Army has announced 236 vacancies for varies position and inviting offline applications from eligible candidates. The official website of ,ASC CENTER is www.indianarmy.nic.in , last date will available soon, where interested candidates can find additional information about the eligibility criteria and application process. #Asc centre south recruitment 2023

ASC CENTER RECRUITMENT 2023

ASC CENTER RECRUITMENT 2023 : भारतीय सैन्य अंतर्गत असलेल्या ASC CENTER मध्ये 236 पदांसाठी भरती जाहीर केली आहे, अर्ज दाखल करण्याची तारीख लवकरच जाहिर करण्यात येणार आहे. पात्र उमेद्वाराकडून मागवण्यात येत आहेत अर्ज करण्याची प्रक्रिया ही पूर्ण पणे ऑफलाइन आहे, सविस्तर माहिती करिता संपूर्ण जाहिरात बघा.

ASC CENTER RECRUITMENT 2023


 • एकूण रिक्त पदे: 236 जागा
 • शैक्षणिक पात्रता: पदा प्रमाणे
 • नोकरी ठिकाण : भारत ( संपूर्ण)
 • अर्ज पद्धत : ऑफलाइन(offline)
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख: लवकरच जाहीर होतील
 • official site : www.indianarmy.nic.in
पदांची नावेशैक्षणिक पात्रता
ASC Center
कूक | COOK10 वी उत्तीर्ण
सिव्हिलीयन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर / Civilian catering10 वी उत्तीर्ण
निम्न श्रेणी लिपिक / LDC10वी उत्तीर्ण
ट्रेडसमन मेट ( लेबर)/ Tradesman mate 10 वी उत्तीर्ण
टिन स्मिथ / tin smith10 वी उत्तीर्ण
Barber10 वी उत्तीर्ण
एमटीएस ( शिपाई)/ MTS10 वी उत्तीर्ण
सिव्हिलीयन मोटार Driver10 वी उत्तीर्ण
Cleaner10 वी उत्तीर्ण
Vehicle MECHANIC10 वी उत्तीर्ण
Painter10 वी उत्तीर्ण
Carpenter10 वी उत्तीर्ण
fireman10 वी उत्तीर्ण
वेतनमान : पदाप्रमाणे
Asc recruitment 2023
पदेअर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता
कूक | COOK

सिव्हिलीयन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर / Civilian catering

निम्न श्रेणी लिपिक / LDC

ट्रेडसमन मेट ( लेबर)/ Tradesman mate

टिन स्मिथ / tin smith

Barber

एमटीएस ( शिपाई)/ MTS
THE Presiding Officer, Civilian Direct recruitment Board, Chq, ASC CENTER (South)- 2ATC , AGRAM POST, BANGALORE- 07
पदेअर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता

सिव्हिलीयन मोटार Driver

Cleaner

Vehicle MECHANIC

Painter

Carpenter

fireman
THE Presiding Officer, Civilian Direct recruitment Board, Chq, ASC CENTER (NORTH)- 2ATC , AGRAM POST, BANGALORE- 07
ASC CENTER RECRUITMENT 2023
 • भरती अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑफलाइन असून अर्ज करण्याकरिता दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवावे.
 • अर्ज पूर्णपणे ऑफलाइन च स्वीकारण्यात येतील.
 • अर्जतील माहिती किवा कागद पत्रे अपूर्ण असतील तर अर्ज अपात्र ठरवला जाईल.
 • अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही लवकरच जाहीर करण्यात येतील.
 • अधिक माहिती साठी www. INDIANARMY.NIC.IN वेबसाईटला भेट द्या व जाहिरात सविस्तर वाचा.

महाराष्ट्रातील नवनवीन सरकारी व खासगी नोकरी बद्दल जलद अपडेटस मिळवण्या करता खाली दिलेल्या WHATSAPP BUTTON क्लीक करा:

whatapp join

महाराष्ट्रातील नवीन भरती , सरकारी, खासगी नोकरी संदर्भात माहिती आपण मिळवू शकता व आपल्या मित्रांसह share करू शकता ते ही पूर्णपणे मोफत, अश्याच नवनवीन नोकरी संबधित दररोज माहिती मिळवण्या करता Naukrimaster.com ला भेट द्या व share करा, धन्यवाद !!!!

Leave a Comment